दि. १५ डिसेंबर २०१२ रोज शुभारंभ झालेल्या नॅब भवनातील बाई रतन बाई घरडा अंध पुनर्वसन केंद्राने घेतलेली भरारी......
१. सन २०१२ पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक़ अंतर्गत सी.जी.एच. सी.३२ स्वयंप्रेरक प्रेरिका अभ्यासक्रमामध्ये अंध बांधव व भगिनींचा समावेश.
२. दि. ३०.११.२०१३ रोजी काॅम्प्युटर सेंटर सुरू करण्यात आलेले असून त्यामध्ये अंध बांधवाना बेसीक संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते.
३. दिवाळी तसेच पारंपारिक सण उत्सवा निमीत्त अंध बांधव भगिनींनी आयुर्वेदीक सुगंधी उटणे / अत्तर/ फेसपॅक / अगरबत्ती बनविली व त्यांची विक्री केली.