• नॅब आय हॉस्पिटल चिपळूण येथे आपले मनःपूर्वक सहर्ष स्वागत!

  • Alone we can do so little; together we can do so much.

  • The best and most beautiful things in the world cannot be seen or even touched - they must be felt with the heart.

NAB Eye Hospital Chiplun / नॅब आय हॉस्पिटल चिपळूण


नॅब आय हॉस्पिटल चिपळूण


*** स्वतःच्या नवीन, प्रशस्त जागेत आपणा सर्वांच्या "नेत्र" विषयक गरजांसाठी रूजू ***

उपलब्ध सुविधा
  • नेत्र विषयक सर्व तपासण्या व उपचार...... एका छत्राखाली
  • आधुनिक उपकरणे
  • उच्चशिक्षित नेत्ररोग तज्ञ
  • प्रशिक्षित, अनुभवी कर्मचारी
  • रूग्णालयात विविध विभागांतून रूग्णांवर आपुलकीने उपचार


विभाग
  • बाहय रूग्ण
  • आंतर रूग्ण: प्रायव्हेट रूम्स व जनरल वार्ड (पुरूष व स्त्री)
  • शस्त्रक्रिया गृहे
  • सी.सी.टी.व्ही. कॅमेरा
  • तपासणी - रोगनिदान
  • प्रयोगशाळा
  • औषधालय
  • चश्माघर
  • उपाहारगृह
  • जनरेटर रूम
  • बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट
  • गरीब, गरजू रूग्णांसाठी शासकीय योजनेनुसार कक्ष व विनामुल्य उपचार